Tuesday, November 10, 2020

आत्मघात

आजची वात्रटिका
---------------------------

आत्मघात

याची आत्महत्या आहे, त्याची आत्महत्या आहे. संघर्षमय जीवनच, जणू आज मिथ्या आहे.

जळकुटे ठरू नका, पळकुटे ठरू नका ! प्रश्नावर प्रश्न वाढवून, आत्मघात मरू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7456 दैनिक झुंजार नेता 10नोव्हेंबर2020
---------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

No comments:

daily vatratika....20april2024