Friday, November 6, 2020

कोरोनाचा ॲटम बॉम्ब

आजची वात्रटिका
---------------------------

कोरोनाचा ॲटम बॉम्ब

जणू जग बदलून दाखवायचा, कोरोनाने संकल्प सोडला आहे. कोरोनाने फटाकेमुक्त दिवाळीचा, नवा ॲटम बॉम्ब फोडला आहे.

फटाकेमुक्तीच्या टिकल्या वाजल्या, पण त्याला शंभर टक्के यश नाही! कोरोनासारखा प्रचार आणि प्रसार, आजपर्यंत कुणाकडूनच पेश नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5966 दैनिक पुण्यनगरी 6नोव्हेंबर2020 ----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

No comments:

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- दबाव तंत्र एकमेका साह्य करू.. जरी हा मंत्र चालू आहे. तरीही मित्रांचे मित्रांवरती, दबाव तंत्र चालू ...