Friday, November 20, 2020

बल्ब म्हणाला ट्यूबला

आजची वात्रटिका
-------------------

बल्ब म्हणाला ट्यूबला

जळत रहा,जाळत रहा, उगीच धडपड करू नको. फॅनचे गरगरले डोके, उगीच फडफड करू नको.

दिल -बिल मैं क्या जाणू? बस तुझे अपना मानू रे ! जादा बिल आलेल्याला चिंता, एवढे पैसे कुठून आणू रे?

अर्थचक्र थांबलेले, वर कोरोनाचे कव्हरेज आहे ! मीटरही चक्रावून जाईल , एवढे बिलाचे अ‍ॅव्हरेज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7462 दैनिक झुंजार नेता 20नोव्हेंबर2020 ---------------------------

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...