Saturday, November 7, 2020

लोकवर्तन

आजची वात्रटिका
---------------------------

लोकवर्तन

लोकांना तुमची ग्रहदशा, फिरलेली बघाविशी वाटते. तुम्ही आक्रमक असाल तर, जिरलेली बघाविशी वाटते.

काट्याने काटा निघाला तर, त्यांच्या आनंदाला बहर असतो ! लोक म्हणजे लोकच, त्याचे वर्तन म्हणजे कहर असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7453 दैनिक झुंजार नेता 7नोव्हेंबर2020 ------------------------------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...