Monday, November 9, 2020

किमान अपेक्षा

आजची वात्रटिका
---------------------------

किमान अपेक्षा

कुणी नामदार व्हा, कुणी आमदार व्हा. कुणी दमदार व्हा, पण कामदार व्हा.

कुणी मुंबई गाठा, कुणी दिल्ली गाठा ! लोकांनी हाक देताच, थेट गल्ली गाठा !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7455 दैनिक झुंजार नेता 9नोव्हेंबर2020 ----------------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...