Saturday, November 14, 2020

कोर्ट मॅटर

आजची वात्रटिका
-------------------------
कोर्ट मॅटर
सामान्य माणूस कुढतो आहे,
स्वतः वरच चिडतो आहे.
त्याचा जळफळाट व्हावा,
असा अन्याय घडतो आहे.
न्यायालये अन्यायलये वाटावीत,
असेच नाहीतर काय आहे?
तोंड आणि खिसे बघून,
निकाल नावाचा न्याय आहे.
तो विकला जाऊ शकतो,
पण न्याय विकत घेऊ शकत नाही!
नशिबालाच दोष देत बसतो,
कोर्टाला दोष देऊ शकत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
दैनिक वात्रटिका
14नोव्हेंबर2020
----------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब*
करा !!
।।शुभ दीपावली।।
-सूर्यकांत डोळसे
14नोव्हेंबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...