Wednesday, November 11, 2020

ताण-तणाव

आजची वात्रटिका
---------------------------

ताण-तणाव

आघाड्यांचे कधी काय होईल? हे काही कळत नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील गणित, बिहारमध्ये जुळत नाही.

तिकडचे तिकडे,इकडचे इकडे, असे राजकीय गणित असते ! आपली फाटणार नाही , असे ताणणारे ताणीत असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7457 दैनिक झुंजार नेता 11नोव्हेंबर2020-
----------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com--------- काल 10 नोव्हेंबर2020 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छा पावल्या. आपले हार्दीक आभार. आपले प्रेम, विश्वास आणि स्नेह असाच कायम राहो ही मनोकामना !!
-सूर्यकांत डोळसे
11नोव्हेंबर2020

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...