Thursday, November 12, 2020

डोळस सल्ला

आजची वात्रटिका
----------------------------

डोळस सल्ला

जसे इकडे शाहीर आहेत, तसे तिकडेही शाहीर आहेत. सुतळीचा साप करण्यात, तसे सगळेच माहीर आहेत.

दरवेळी साप समजून, भुई ठेचण्यात अर्थ नाही ! आंधळेपणाने कुणाचेही यश, खेचण्यात अर्थ नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5972 दैनिक पुण्यनगरी 12नोव्हेंबर2020 ---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
*दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या*
*हार्दिक शुभेच्छा*
-सूर्यकांत डोळसे
12नोव्हेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 174 वा

दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 174 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1A5mkHsW3z8FfTwlz_...