Friday, November 13, 2020

बंडखोर

आजची वात्रटिका -------------------------

बंडखोर
बंडखोरांना सगळीकडेच चांगला वाव असतो. बंडखोरी जशी मजबुरी, तसा तो स्वभाव असतो.
स्वभाव तो स्वभावच, त्याच्या औषधचा पत्ता नाही ! तोच बंड करू शकतो, ज्याच्या हाती सत्ता नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7459 दैनिक झुंजार नेता 13नोव्हेंबर2020 ---------------------- वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com ---------------------------- *विशेष सूचना-* 1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी. 2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा. 3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार 4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका* खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !! 5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com 6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! ।।शुभ दीपावली।। -सूर्यकांत डोळसे 13नोव्हेंबर2020
 

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...