Saturday, November 7, 2020

अर्णबचा धडा


 आजची वात्रटिका

---------------------------

अर्णबचा धडा

अर्णबला त्याचा, अर्णबपणा नडतो आहे. त्याच्यातला पत्रकार, जो तो वेगळा काढतो आहे.

आक्रमकपणाचा अर्थ आक्रस्ताळेपणा घेऊ नये. सुपातल्यांनी धडा घ्यावा, आपला 'अर्णब' होऊ नये.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5967 दैनिक पुण्यनगरी 7नोव्हेंबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...