आजची वात्रटिका
---------------------------
परिवर्तनाचा नियम
एक तर सामाजिक लढे फसले,
किंवा लढणारे फसले आहेत.
कालचे हश्या आणि टाळ्यावाले,
आज सत्तेच्या कडेवर बसले आहेत.
सत्ताधारी जमात व्हा,
या वाक्याला नक्की अर्थ आहे !
पण सत्तेचे बटीक झाले तर,
सगळीच लढाई व्यर्थ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5968
दैनिक पुण्यनगरी
8नोव्हेंबर2020
------------------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment