Showing posts with label अशी ही पळवा पळवी.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label अशी ही पळवा पळवी.... मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, July 12, 2022

अशी ही पळवा पळवी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अशी ही पळवा पळवी

पक्षीय लोकशाहीला,
वाट्टेल तसे खेळवू लागले.
पूर्वी नेते,कार्यकर्ते पळवायचे,
आता पक्षच पळवू लागले.

तुम्हीच ठरवा ही प्रगती की,
लोकशाहीची अधोगती आहे ?
उत्तर काहीही असले तरी
इथे लोकशाहीच सती आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7984
दैनिक झुंजार नेता
12जुलै2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...