Showing posts with label आवाज कुणाचा?... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आवाज कुणाचा?... मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, July 26, 2022

आवाज कुणाचा?... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आवाज कुणाचा?

ना चवलीचा भरोसा राहिला आहे,
ना पावलीचा भरोसा राहिला आहे.
आधल्या शेरास सव्वाशेर निघाल्या,
ना सावलीचा भरोसा राहिला आहे.

मेहनत गेली,कष्ट गेले,
जणू आपलाच घाम खोटा आहे !
आयजीजीच्या जीवावर
बायजी उदार निघाले,
जणू आपलाच दाम खोटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6540
दैनिक पुण्यनगरी
26जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...