Showing posts with label खड्डे आणि भेगा... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label खड्डे आणि भेगा... मराठी वात्रटिका. Show all posts

Monday, July 25, 2022

खड्डे आणि भेगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खड्डे आणि भेगा

डांबरी रस्त्यांना खड्डे तर,
सिमेंट रस्त्यांना भेगा पडतात.
प्रवाशांच्या कपाळावर,
मोठ मोठाल्या रेघा पडतात.

खड्डे नको पण भेगा आवरा,
लोकांना रस्त्यांचा वीट आहे !!
खड्डे आणि रस्त्यांचे नाते,
डांबरट आणि काँक्रीट आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7997
दैनिक झुंजार नेता
25जुलै2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...