Showing posts with label गद्दार कुणाला म्हणायचे?. Show all posts
Showing posts with label गद्दार कुणाला म्हणायचे?. Show all posts

Sunday, December 19, 2021

गद्दार संभ्रम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गद्दार संभ्रम

गद्दारांच्या गद्दारांवर,
आरोपांच्या तोफा आहेत.
गद्दार गद्दारांना म्हणू लागले,
त्यांच्या तोंडच्या वाफ आहेत.

जेवढे करायचे तेवढे,
गद्दारांनो वाक्युद्ध करा !
गद्दार कुणाला म्हणायचे?
हे तरी एकदा सिद्ध करा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6356
दैनिक पुण्यनगरी
19डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...