Showing posts with label गवताला भाले फुटले...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label गवताला भाले फुटले...मराठी वात्रटिका. Show all posts

Thursday, December 2, 2021

गवताला भाले फुटले...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गवताला भाले फुटले

कुणाचा झाला हिरमोड,
कुणाची वाढली एनर्जी.
तळागाळात गेले पाहिजे,
ममताने फडकवले बॅनर जी.

त्यांची ममतापूर्वक घोषणा,
जय मराठा,जय बांगला आहे !
मानापमानाचा खेळ,
महाराष्ट्रात रंगला आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6339
दैनिक पुण्यनगरी
2डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...