Showing posts with label धक्केशाही... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label धक्केशाही... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, July 3, 2022

धक्केशाही... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

धक्केशाही

तेच झाले सावत्र सावत्र,
जे अगोदर सख्खे होते.
सुरत,गुवाहाटी आणि गोवा,
असे धक्क्यावर धक्के होते

धक्क्यावर धक्के बसत गेले,
प्रत्येक धक्का खरा होता!
याच्यापेक्षा पहाटचा शपथविधी,
कितीतरी प्रमाणात बरा होता!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
3जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...