Showing posts with label बंडवाल्यांचा उठाव .... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label बंडवाल्यांचा उठाव .... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, July 24, 2022

बंडवाल्यांचा उठाव .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बंडवाल्यांचा उठाव

कधी होते टीका प्रतिटिका,
कधी जाहीर पोलखोल आहे.
बंडखोर सैनिकांच्या हृदयात,
अजूनही म्हणे ओल आहे.

ओठावरती खदखद असली तरी,
हृदयात मात्र ओलावा आहे !
शिवसेनेतल्या भगडादाला,
प्रखर हिंदुत्वाचा गिलावा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6538
दैनिक पुण्यनगरी
24जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...