Sunday, July 24, 2022

बंडवाल्यांचा उठाव .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बंडवाल्यांचा उठाव

कधी होते टीका प्रतिटिका,
कधी जाहीर पोलखोल आहे.
बंडखोर सैनिकांच्या हृदयात,
अजूनही म्हणे ओल आहे.

ओठावरती खदखद असली तरी,
हृदयात मात्र ओलावा आहे !
शिवसेनेतल्या भगडादाला,
प्रखर हिंदुत्वाचा गिलावा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6538
दैनिक पुण्यनगरी
24जुलै 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...