आजची वात्रटिका
---------------------
एक दगड..दोन पक्ष
तुमचा कानावर विश्वास नव्हता,
त्यांनी काळजावर दगड ठेवला आहे.
त्यांनीच जाहीर कबुली दिली,
असे नाही कुणी शोध लावला आहे.
त्यांना जसे हवे आहेत तसेच,
ते याकडे कबुलीकडे बघू शकतात!
काळजावरच्या दगडाचे,
नक्की नवे नवे अर्थ लागू शकतात !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7996
दैनिक झुंजार नेता
24जुलै2022
No comments:
Post a Comment