आजची वात्रटिका
---------------------
राजकीय मस्का
वास्तवातले वेगळे असतात,
कल्पनेतले वेगळे असतात.
आमदार-खासदार,मंत्री संत्री,
असे सगळेच्या सगळे असतात.
जनातले आणि मनातले,
हा तर राजकीय मस्का असतो!
वास्त्वापुढे कल्पनेतला,
दावा निव्वळ फुसका असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6532
दैनिक पुण्यनगरी
17जुलै 2022
---------------------
No comments:
Post a Comment