Thursday, July 7, 2022

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------
भविष्यवाणी

अजूनही या प्रश्नांची उत्तरे,
कुणालाच मिळाले नाहीत.
जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना,
स्वतःचे मृत्यूही का कळाले नाहीत?

आपली भविष्यवाणी खोटी आहे,
हे तरी त्यांच्या लक्षात आले असते!!
मृत्यू अटळ असला तरी,
तो टाळण्याचे प्रयत्न झाले असते!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7980
दैनिक झुंजार नेता
7जुलै2022

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...