Sunday, July 17, 2022

डायरेक्ट इनडायरेक्ट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

डायरेक्ट इनडायरेक्ट

त्यांची इनडायरेक्ट होती,
यांची मेठे डायरेक्ट आहे
सरपंच विचारी नगराध्यक्षाला,
सांग कोणते करेक्ट आहे?

डायरेक्ट असो व इनडायरेक्ट,
इलेक्शनचाच मामला आहे !
ज्याला हा खेळ जमतो,
त्यालाच पुन्हा पुन्हा जमला आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7988
दैनिक झुंजार नेता
17जुलै2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...