आजची वात्रटिका
---------------------
उपरवाले की कृपा
मी पुन्हा येईन,पुन्हा येईन,
असे हजारदा जप झाले.
ते खरोखर पुन्हा आले,
पण आता ते उप झाले.
त्यांच्या उपमर्दा मागे,
सगळे उपरवाले आहेत !
दिल्लीपासून गल्लपर्यंत,
डोळे पांढरे झाले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7970
दैनिक झुंजार नेता
1जुलै2022
No comments:
Post a Comment