आजची वात्रटिका
---------------------
सत्तांतर आणि पक्षांतर
सत्तांराचे आणि पक्षांतराचे,
ऐतिहासिक नाते आहे.
वाऱ्याची दिशा पाहूनच,
आज पक्षांतर होते आहे.
पक्षांतराचे वारे तर,
भल्या-भल्यांच्या अंगात आहे !
सत्त्तांतरानंतर तर पक्षांतराचा,
खेळ मोठ्या रंगात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7989
दैनिक झुंजार नेता
18जुलै2022
No comments:
Post a Comment