Showing posts with label वेडी आशा... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वेडी आशा... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, July 22, 2022

वेडी आशा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वेडी आशा

कुणी उच्च पदावर गेल्याने,
समाज पुढे जातो असे नाही.
एकाचा झाला म्हणून,
सर्वांचा उद्धार होतो असे नाही.

उद्धार होईल... उद्धार होईल...
आपण धोशा लावीत असतो !
अपेक्षाभंग होऊन सुद्धा,
आपण वेडी आशा लावत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7994
दैनिक झुंजार नेता
22जुलै2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...