Showing posts with label शिधा वाटप... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शिधा वाटप... मराठी वात्रटिका. Show all posts

Monday, October 24, 2022

शिधा वाटप... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
शिधा वाटप
ज्याचे खावे,त्याचे गावे,
व्यवहार तसा साधा आहे.
कोरडा वरडा असला तरी,
तो आनंदाचा शिधा आहे.
रेशनच्या रांगेला,
एवढा तिटकारा काहो आहे?
शिधा नको पण,फोटो आवरा,
लाभधारकांचा टाहो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8078
दैनिक झुंजार नेता
24ऑक्टोबर2022
------------------------------------

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...