Thursday, March 19, 2026
भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
----------------------------
भक्त सलामत तो...
किती भोंदू बाबा आले गेले,
ज्यांचे भांडे सतत फुटले आहे.
भोंदू हे भोंदूच असतात,
अंध भक्तांना कुठे पटले आहे?
कुणी डोक्यावर धरल्या छत्र्या,
कुणी भोंदूंचे पाय धुतले आहेत.
भक्तांच्या आंधळ्या भक्तीवर,
सगळे भोंदू बाबा मातले आहेत.
जैसी करनी वैसी भरणी,
भोंदू बाबांचा फुगा फुटला जातो!
पहिला भोंदू बाबा सोडून,
भक्तांकडून नवा बाबा गाठला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9221
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 मार्च 2026
----------------------------
नमस्कार,
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 19 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका पैकी 10 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा..
https://suryakanti1.blogspot.com
११) माझ्या वात्रटिकांचे समीक्षण अर्थात ग्रोकायन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://grokaayan.blogspot.com/
१२) मोबाईलवर दररोज वात्रटिकांचे सर्व प्रकारचेअपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनल मध्ये जॉईन होऊ शकता.
.https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे
Wednesday, March 18, 2026
दैनिक वात्रटिका l 17 आणि 18 मार्च 2026(जोडंक). l वर्ष- पाचवे l अंक -218 वा l पाने -75
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 17 आणि 18 मार्च 2026
(जोडंक)
वर्ष- पाचवे
अंक -218 वा l पाने -75
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1zFKuRj7MLZIaBEa2W37e402MQ6NjrxD8/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 293
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 50+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.
आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
पेपरफुटी....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता
Tuesday, March 17, 2026
गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता
सुपारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 16मार्च 2026 l वर्ष- पावे l अंक -218 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 16मार्च 2026
वर्ष- पाचवे
अंक -218 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1vYVuPGE2hTLBEpURagqP2Srkd7eZ5uPV/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 292
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.
Monday, March 16, 2026
पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता
गॉड प्लॅन .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Sunday, March 15, 2026
दैनिक वात्रटिका l 14मार्च 2026 l वर्ष- पाचवे l अंक -216 वा l पाने -60
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 14मार्च 2026
वर्ष- पाचवे
अंक -216 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1F5U8WrG8ffCWnyhtXO43Dts8VV-zvXUk/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 290
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.
झुकेगा नही साला.....?...आजची वात्रटिका दैनिक मराठवाडा नेता
राजकारण गेलं चुलीत.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Saturday, March 14, 2026
युद्ध प्रसंग... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
रांगा एके रांगा....आजची वात्रटिका
टंचाईचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...