Showing posts with label अपयशही मोठ्या दणक्यात मिरवले जाते.. Show all posts
Showing posts with label अपयशही मोठ्या दणक्यात मिरवले जाते.. Show all posts

Saturday, March 12, 2022

दबावतंत्र... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दबावतंत्र

कधी कधी आपले अपयशही,
मोठ्या दणक्यात मिरवले जाते.
अपयशाच्या गदारोळात,
दुसऱ्याचे यशही जिरवले जाते.

यश आणि अपयशाची,
अशीच फिरवाफिरवी असते!;
अपयशाच्या मिरवामिरवीत,
अपयशाची जिरवाजिरवी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7871
दैनिक झुंजार नेता
12मार्च 2022
 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...