Showing posts with label करमणूक. Show all posts
Showing posts with label करमणूक. Show all posts

Sunday, September 1, 2019

करमणूक


आजची वात्रटिका
------------------------------------------
करमणूक
येताना आणि जातानाही
फारसे कुणी वरमत नाही.
जणू आजकाल नेत्यांना,
एका पक्षात फारसे करमत नाही.
आवक आणि जावक म्हणजे,
ज्याचे त्याचे स्वप्नभंजन आहे !
जसे साधक आहे, बाधक आहे,
तसे फुकटचे मनोरंजन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5556
दैनिक पुण्यनगरी
1सप्टेंबर2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...