Showing posts with label नवी थीम.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label नवी थीम.... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, October 21, 2022

नवी थीम.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नवी थीम

क्रिकेटपुढे त्यांच्या,
जसे गटातटाचे कांडके आहे.
तसे चेंडूच्या कपाळी,
क्रिकेटचे दांडके आहे.

राजकारणात वेगळी तरी,
क्रिकेटमध्ये एकच टीम आहे!
खेळकर राजकारण,
राजकारणाची नवी थीम आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8075
दैनिक झुंजार नेता
21ऑक्टोबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...