Showing posts with label पक्ष गेला खड्‍ड्यात. Show all posts
Showing posts with label पक्ष गेला खड्‍ड्यात. Show all posts

Thursday, July 16, 2009

पक्ष गेला खड्‍ड्यात

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्ष गेला खड्‍ड्यात !!

सत्तेची मस्ती नको,
सत्तेचा माज नको
शिवरायांचा वारसा सांगणार्‍यांना
थोडी तरी लाज नको ?

पक्ष गेला खड्ड्यात
तो खरोखरच जाऊ द्या !
देश आणि जनतेविषयी
आदराचे बोल येऊ द्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...