Showing posts with label प्रचाराची तऱ्हा... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label प्रचाराची तऱ्हा... मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, December 13, 2022

प्रचाराची तऱ्हा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 
----------------------------

प्रचाराची तऱ्हा

कुठे धमक्या दिल्या जातात,
कुठे विकासकामांची लालूच आहे.
प्रचारासोबत अपप्रचारही,
जसा पाहिजे तसा चालूच आहे.

आचारसंहितेच्या भंगाला,
निवडणूक प्रचाराचा रंग आहे.
वाटा पळवाटांचा शोध घेत,
हा तर चक्क असंगाशी संग आहे.

विकास कामांची लालूच दाखवा,
कुणाचा विकास मात्र रोखू नका !
ठोकाठोकीत आणि फेकाफेकीत,
चुकूनही वाट्टेल तसे बकू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6660
दैनिक पुण्यनगरी
13डिसेंबर2022
---------------------------------------
*विशेष सूचना-*

1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझे पोस्ट साधाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्कातून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
13डिसेंबर2022

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...