Showing posts with label मिनी लॉक डाऊन. Show all posts
Showing posts with label मिनी लॉक डाऊन. Show all posts

Monday, April 5, 2021

मिनी लॉक डाऊन

आजची वात्रटिका
---------------------
मिनी लॉक डाऊन
नवीआली नियमावली,
नवनवी सूचना आली.
जीवघेणी वाटू नये अशी,
लॉकडाऊनची रचना आली.
आधीच कोरोनाचा वैताग,
मास्कचाही आळस आहे.
लॉकडावून या शब्दाचा,
सर्वांनाच किळस आहे.
कुणी डेअरींगबाज,
कुणी भलताच ज्ञानी आहे !
लॉकडावूनच असला तरी,
पाहिलयापेक्षा मिनी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6108
दैनिक पुण्यनगरी
5एप्रिल2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...