Showing posts with label शक्यता. Show all posts
Showing posts with label शक्यता. Show all posts

Thursday, April 15, 2021

शक्यता

आजची वात्रटिका
---------------------

शक्यता

सीबीआय चौकशीची मागणी,
विरोधकांनी केली नाही.
कोरोनाची अवस्था अजून,
तिथपर्यंत तरी गेली नाही.

विरोधकांच्या मनात आले तर,
ते वाट्टेल तसे सडकवू शकतात !
ईडीच्या जाळ्यातसुद्धा,
ते कोरोनाला अडकवू शकतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6118
दैनिक पुण्यनगरी
15एप्रिल2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...