Showing posts with label शिवसेनेचा नामविस्तार... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शिवसेनेचा नामविस्तार... मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, October 11, 2022

शिवसेनेचा नामविस्तार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

शिवसेनेचा नामविस्तार

नामोनिशानी मिटवू चला,
अशी पक्षांतराची स्कीम आहे.
कुणाला ' यु टर्न' घ्यावा लागला.
कुणी शिवसेनेची 'बी टीम' आहे.

कालच्या आणि आजच्यात,
आता नामविस्ताराचा फरक आहे!
तारक असो वा मारक,
हा बदल मात्र क्रांतिकारक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6604
दैनिक पुण्यनगरी
11ऑक्टोबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...