Saturday, March 20, 2010

चित्रपट पुरस्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

चित्रपट पुरस्कार

जरी सर्व विभागांना
चित्रपट पुरस्कार दिला जातो.
तरी चित्रपट पुरस्कारात
नट्यांवर अन्याय केला जातो.


नट्यांच्या धाडसीपणाबद्दल
विशॆष सत्कार व्हायला हवा !
कपड्यांच्या काटकसरीसाठी
एखादा पुरस्कार द्यायला हवा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका2मे2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 2मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -330वा  पाने -21 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1SrxLNtC_CqyXSfUqgUGSpzPpWu...