Tuesday, February 21, 2012

रामदासबोध

रामदासबोध

भगवा खांद्यावर घेऊनही
त्यांचे रंग उडले आहेत.
पराभवाच्या जहराने
ते काळे-निळे पडले आहेत.

पराभवाच्या जहरातही
एक वेगळीच नशा आहे!
राज्यसभेवरच्या खासदारकीची
मनोहर आशा आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

1 comment:

vbb said...

अत्यंत उत्तम ,खोचक ,बोचक,आणि परिणामकारक .औरंगाबादला देखिल एक सदाशिव पेठ आहे असे दिसते !!!!!

daily vatratika...5april2025