Sunday, June 7, 2020

बदलता दृष्टीकोन

आजची वात्रटिका
---------------------------------
बदलता दृष्टीकोन
कोरोनाचे मोठे आकडे,
आता छोटे वाटू लागले.
कोरोनाचे भयही,
आता खोटे वाटू लागले.
कोरोनासोबत जगणे,
हेच नवे टास्क आहे !
फक्त काळजी घ्या,
सुरक्षित अंतरासोबत,
तोंडावर मास्क आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7307
दैनिक झुंजार नेता
7जून2020
---------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...