Wednesday, June 3, 2020

पिल्लू आणि उल्लू

आजची वात्रटिका
------------------------------------
पिल्लू आणि उल्लू
कुठे कमी,कुठे जास्त,
अफवांचा तणाव आहे.
सुखाने जगू द्यायचे नाही,
अफवाखोरांचा बनाव आहे.
कोरोना पाठोपाठ,
नव्या व्हायरसचे पिल्लू आहे !
अफवाखोरांना खात्री वाटते,
इथे प्रत्येकजण उल्लू आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7303
दैनिक झुंजार नेता
3जून2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...