Monday, June 1, 2020

अरे बाप रे !

आजची वात्रटिका
------------------------------------
अरे बाप रे !
उन्हाळयात मरेल वाटले,
कोरोना काही मेला नाही,
पावसाळा आला तरी,
कोरोना काही गेला नाही
हिवाळ्याच्या कल्पनेने,
आत्ताच अंगाला कापरे आहे !
जगातल्या महासत्तांचेही,
कोरानाचपुढे अरे बाप रे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7301
दैनिक झुंजार नेता
1जून2020

No comments:

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अज्ञानातला आनंद एकदा भावना भडकल्या की, वास्तवाचेही भान राहत नाही. आपण निव्वळ अज्ञानी आहोत, याचेह...