Tuesday, June 2, 2020

अनलॉकचा उत्साह

आजची वात्रटिका
------------------------------------
अनलॉकचा उत्साह
तुंबलेला उत्साह,
ओसंडून वाहू लागला.
डोळे फाडून कोरोना,
लोकांकडे पाहू लागला.
आरोग्याच्या शिस्तीवर,
अनलॉकची भिस्त आहे !
अतिउत्साहात दाखवू नका,
मरण खूप स्वस्त आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5816
दैनिक पुण्यनगरी
2जून2020

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...