Saturday, June 6, 2020

फ्लॅशबॅक

आजची वात्रटिका
------------------------------------
फ्लॅशबॅक
अमुक बंद,तमुक बंद,
सगळे कसे पॅक आहे.
लॉक डाऊनचा काळ म्हणजे,
अश्मयुगाचा फ्लॅशबॅक आहे.
घरा-घराच्या गुहा होऊन,
गरजासुद्धा माफक आहेत !
तेंव्हाच्या टोळीयुद्धाचे,
आज संदर्भ मात्र व्यापक आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5820
दैनिक पुण्यनगरी
6जून2020
----------------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...