Sunday, June 7, 2020

शुभ शकून

Add caption
आजची वात्रटिका
---------------------------------
शुभ शकून
राजकारण चालू आहे,
पण राजकारणी गायब आहेत.
सध्या कोरोनाच्यापुढे,
सगळे विषय नायब आहेत.
कुठलाही गाजावाजा नाही,
कुठलाही थाटमाट नाही !
राजकीय चेहरे दिसत नसल्याने,
लोकांना कसला नाट नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5821
दैनिक पुण्यनगरी
7जून2020
---------------------------
#कोरोना

No comments:

सहजीवन....आजची वात्रटिका ,दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ---------------------------- सहजीवन बाबा बुवा आणि राजकारण्यांचा, एकमेकांसाठी दुवा असतो. म्हणूनच नेत्यांच्या आजूबाजूला, कुठला ...