Sunday, June 7, 2020

निसर्गोपचार

आजची वात्रटिका
------------------------------------
निसर्गोपचार
कोरोनाचे ढोल बडविणारांना,
निसर्गाने नवे वाद्य दिले.
न्यूज चॅनल नावाच्या बकासुराला,
निसर्गाने वादळी खाद्य दिले.
कोरोनाची अवास्तव भीती,
निसर्गात: घालवली गेली आहे !
नवे वादळ अंगावर घेताना,
नवी आशा पालवली गेली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5818
दैनिक पुण्यनगरी
4जून2020
-----------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...