Friday, June 5, 2020

सुपरहीट सिनेमे

आजची वात्रटिका
------------------------------------
सुपरहीट सिनेमे
महापूर पाहिला, टोळधाड पाहिली,
कोरोना तर धडे शिकवू लागला.
निसर्ग सगळे सुपरहीट सिनेमे,
एकाच वर्षात दाखवू लागला.
चक्रीवादळ आणि दुष्काळ,
ही तर केवळ झाकी आहे !
आता फक्त स्टार वॉर आणि,
डायनासोर दाखविणे बाकी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5819
दैनिक पुण्यनगरी
5जून2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...