Friday, June 5, 2020

वडाची साल.. ...

आजची वात्रटिका
------------------------------------
वडाची साल.. ...
अजून वडाच्या फेऱ्यातून,
बऱ्याच जणी सुटल्या नाहीत.
वडाऐवजी फांद्या,
म्हणजे ट्युबा पेटल्या नाहीत.
मिथ्या समर्थन करताना,
कुठे भीडभाड ठेवली जाते?
वडाची साल मग,
थेट पिंपळाला लावली जाते!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7305
दैनिक झुंजार नेता
5जून2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...