Wednesday, December 16, 2020

कारभारी दमानं

आजची वात्रटिका
------------------------
कारभारी दमानं
ग्राम पंचायत नम्रतेने बोलली,
जे करायचे ते कायम राहू द्या.
एखादी पंचवार्षिक तरी,
माझे आहेत ते नियम राहू द्या.
मी लोकशाहीची प्रयोगशाळा,
पण माझी 'शाळा'करू नका !
विरोधाला विरोध वाटेल,
असा कुणी चाळा करू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5602
दैनिक पुण्यनगरी
16डिसेंबर2020
-----------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...