Saturday, December 5, 2020

निकालाचे आत्मपरीक्षण

आजची वात्रटिका
-----------------------

निकालाचे आत्मपरीक्षण

कुणाच्या भ्रमाचा भोपळा फुटला, कुणाचा भोपळाही फुटला नाही. कॉमन अजेंड्याला मिळाली पसंती, एकट्याचा अजेंडा पटला नाही.

तीन तिघाडे, काम बिघाडे, हेसुद्धा सपशेल खोटे ठरले आहे ! पदवीधर आणि शिक्षकांनाही, आत्मपरीक्षणाचे काम उरले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5991 दैनिक पुण्यनगरी 5डिसेंबर2020 -------------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
5डिसेंबर2020

 

No comments:

daily vatratika....20april2024