Sunday, December 20, 2020

पत्रास कारण की,

आजची वात्रटिका
------------------------
पत्रास कारण की,
दोघांच्या चढाओढीत
तिसऱ्याचे मरण आहे.
दिल्लीच्या पत्राचे,
हेच खरे कारण आहे.
दिल्लीच्या पत्राचा
मुंबईत गाजावाजा आहे !
विरोधकांच्या हातात,
आयताच बेंडबाजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6006
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...